Home

Introduce yourself and your blog

My Latest Posts

  • ‘ती’च्या मानसिक स्वातंत्र्याच काय?
    रात्री उशिरापर्यंत ‘नदी का पहाड’ हा खेळ खेळत बसल्यामुळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले; तेही आई ओरडल्यावर. आणि शाळेत जाण्यासाठी आवरायला लागले. आंघोळीला गेले आणि माझ्या कपड्यांना रक्त लागलंय हे बघून प्रचंड घाबरले. आरडाओरडा करू लागले. आजी पटकन उठून माझ्याजवळ आली. ‘काय झालं?’ असं आईनं लांबूनच विचारलं; पण आजीनं तिला माझ्या जवळूनच ओरडून काहीContinue reading “‘ती’च्या मानसिक स्वातंत्र्याच काय?”
  • मेरी प्यारी अम्मी ❤️
    ग्रामीण भागात वाढणाऱ्या मुलींवर घरगुती कामाचं compulsion च असतं; पण माझ्या आईनं मला कधीच ‘तू मुलगी आहेस म्हणून तुला घरातली कामं आलीच पाहिजेत,’ असं सांगितलं नाही. तिला शिक्षणाची आवड; पण पाठीमागं तीन लहान भावंडं असल्यामुळं त्यांच्या सांभाळासाठी आई शिकली नाही. मात्र, तिच्या तिन्ही भावंडांना तिनं २८-३० वर्षांपूर्वी शाळेत पाठवलं. तिच्या लहानपणीच तिचे बाबा – म्हणजेContinue reading “मेरी प्यारी अम्मी ❤️”
  • अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम…!Ohhhh Really?
    स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो…कोणत्याही शहरातली असो…तिच्यावर बलात्कार झालेला असो किंवा तिचा अपघात झालेला असो…तिची सामाजिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक ओळख कितीही वेगळी असो…ती रंगानं सावळी असो किंवा गोरी असो…या ‘ती’च्या, म्हणजेच समस्त स्त्रीच्या, संदर्भातल्या घटनांमध्ये/प्रकरणांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तिच्या चारित्र्यावर लेबल लावण्याचा केला जात असलेला प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी (ता. १७ जून)Continue reading “अतिस्वातंत्र्याचे दुष्परिणाम…!Ohhhh Really?”

  • हंपी : कथा आणि इतिहास सांगणाऱ्या दगडांचं शहर
    कर्नाटकातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या हंपीत जणू प्रत्येक दगडात इतिहास दडलाय! इथली प्राचीन मंदिरं आणि ऐतिहासिक ठिकाणं पुराणांची-इतिहासाची पानं उलगडायला भाग पाडतात. हंपीचा संबंध रामायणकाळाशी असल्याचं सांगितलं जातं. हनुमानाची आणि वालीचा भाऊ सुग्रीव यांची पहिली भेट इथंच झाली होती, अशी पौराणिक आख्यायिका आहे. ह्या परिसराशी संबंधित असलेल्या रामायणकाळातील अनेक आठवणी इथल्या लोकांकडून सांगितल्या जातात.  हेContinue reading “हंपी : कथा आणि इतिहास सांगणाऱ्या दगडांचं शहर”

  • चित्रपटांना शस्त्र बनवणारा लढवय्या ‘दक्षिण छारा’!
    दडपलेल्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी तसेच समाज आणि व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी चित्रपट आणि रंगभूमी या दोन्ही कलांचा वापर करणारे दक्षिण छारा पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे भेट देऊन विद्यार्थी व सेवादल कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जातीव्यवस्था, थिएटर, चित्रपट, सामाजिक माध्यमांमध्ये सुरू असलेले राजकारण अशाContinue reading “चित्रपटांना शस्त्र बनवणारा लढवय्या ‘दक्षिण छारा’!”
  • देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान
    ‘शेतकर्‍याचा आसूड’ या ग्रंथात महात्मा जोतीराव फुले लिहितात : विद्येविना मती गेली।मतीविना नीती गेली।नीतीविना गती गेली।गतीविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले।।इतके अनर्थ एका अविद्येने केले! जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात मांडलेला हा मूलभूत विचार समोर येतो. महाराष्ट्राने हा विचार गेली अनेक वर्षे जोपासला आणि वाढवला. यामुळेच अगदी दुर्गम भागातदेखीलContinue reading “देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे शैक्षणिक योगदान”
  • मुलांचं जीवन सार्थकी लावणारी ‘सार्थक’ संस्था
    (पुणे जिल्ह्यातल्या सासवडजवळ असलेल्या ‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमाला रविवारी ‘मदत वेल्फेअर ट्रस्ट’च्या टीमसोबत भेट दिली. पूर्ण दिवस तिथल्या मुलांबरोबर घालवल्यावर समजून घेतलेला त्यांचा हा प्रवास…) तुमच्याकडे सगळ्या सोई-सुविधा असतानाही तुम्हाला जगण्याचा कंटाळा आलाय…? नवीन काहीतरी शिकण्याचं स्पिरिट तुमच्यात नाहीय…? की तुम्हाला एनर्जेटिक वाटत नाहीय…? मग तर तुम्ही ‘सार्थक सेवा संघा’च्या बाल-आश्रमाला एकदा तरी भेट द्यायलाचContinue reading “मुलांचं जीवन सार्थकी लावणारी ‘सार्थक’ संस्था”
  • ‘जयंती’
    “ता. १४ एप्रिल…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जयंतीच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी रॅलीज् निघाल्या होत्या. अशातच एक दाम्पत्य आपल्या दोन लहान मुलांसोबत बाईकनं निघालं होतं. रॅलीमुळे ट्रॅफिक जाम झालेलं होतं. त्यातून पुढं जाण्यासाठी कुठून तरी वाट मिळेल म्हणून बाईक चालवणारी व्यक्ती इकडं तिकडं बघत होती. तितक्यात एक वयस्कर व्यक्ती नशेच्या अवस्थेत बेधुंद होऊन गाडीजवळ आली. दुचाकीस्वार दाम्पत्यालाContinue reading “‘जयंती’”